दिशा किती कोटींची मालकीण? Disha Patani Net Worth

Vaishali Patil

दिशा पटानी

सर्वांची आवडती अभिनेत्री दिशा पटानी बॉलिवूडच्या कॉरिडॉरपासून सोशल मीडिया कॉरिडॉरपर्यंत चर्चेत आहे

Disha Patani Net Worth:

'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी'

दिशा पाटनीने सुशांत सिंग राजपूतसोबत 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली.

Disha Patani Net Worth:

संपत्ती

दिशा पटानीच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचं तर तिने कमी वेळातच प्रचंड संपत्ती कमावली आहे.

Disha Patani Net Worth:

11 मिलियन डॉलर

दिशा पटनीची एकूण संपत्ती 11 मिलियन डॉलर आहे. म्हणजेच दिशा ही 75 कोटींच्या मालमत्तेची मालकिण आहे.

Disha Patani | Sakal

ब्रँड एंडोर्समेंट

दिशा पटनी अभिनय, मॉडेलिंग आणि चित्रपटांमधील ब्रँड एंडोर्समेंटमधून कमाई करते.

Disha Patani | esakal

दिशा 2015 मध्ये एका कॅडबरीच्या जाहिरातीमुळे प्रकाशझोतात आली.

Disha Patani | esakal

जाहिराती

दिशा अनेक ब्रँडच्या उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये दिसली आहे. तेव्हापासून दिशा अनेक ब्रँडच्या उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये दिसली आहे.

Disha Patani | esakal

आलिशान घर

दिशा पटनीने 2016 मध्ये मुंबईत 5 कोटी रुपयांचे एक आलिशान घर खरेदी केले आहे.

Disha Patani

कार कलेक्शन

अभिनेत्री दिशा पटनीकडे आलिशान वाहनांचे मोठे कलेक्शन आहे. मिनी कूपर, मर्सिडीज बेंझ आणि ऑडीसह अशा ब्रँडचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Patani