दिशाचा बोल्ड अंदाज करी घायाळ मना!

Vaishali Patil

दिशा पटानी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Disha Patani

दिशा नेहमी तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते.

Disha Patani)

दिशा पटानी नेहमी तिच्या ग्लॅमरस अवतारामुळे लाइमलाइटमध्ये असते.

दिशा पटानी तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.

Disha Patani

कालही मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात अभिनेत्री अतिशय ग्लॅमरस अवतारात पोहोचली होती.

Disha Patani

दिशा पटानीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच मल्टीस्टारर चित्रपट 'वेलकम 3' मध्ये दिसणार आहे.

Disha Patani | esakal

त्याचबरोबर की 'योद्धा' या चित्रपटात काम करणार आहे.

Disha Patani | Esakal

याशिवाय तिच्याकडे साऊथचा 'कांगुवा' हा चित्रपट देखील आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Patani