Divorced Photoshoot : घटस्फोट मिळाला अन् तिने असा साजरा केला आनंद

सकाळ डिजिटल टीम

घटस्फोटाच्या फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Divorced Photoshoot

प्री वेडिंग शूट आणि लग्नातील शूट आपल्याला माहिती असेल

Divorced Photoshoot

पण घटस्फोट झाल्यानंतर फोटोशूट केल्याचं आपण पहिल्यांदाच ऐकत असाल (प्रातिनिधिक फोटो)

Divorced Photoshoot

सगळे प्रोब्लेम चालतील पण नवरा चालणार नाही असाही बोर्ड या महिलेने धरला आहे

Divorced Photoshoot

लग्नातील कपडे जाळून या महिलेने हा उत्सव साजरा केला आहे. (प्रातिनीधिक फोटो)

Divorced Photoshoot

लग्नातील फोटो सुद्धा या महिलेने फाडले आहेत

Divorced Photoshoot

पण घटस्फोट झाल्यानंतरचा आनंद या महिलेच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divorced Photoshoot