Divya Agarwal : 'मी सांगते मन कसं शांत ठेवायचं!'

सकाळ डिजिटल टीम

टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या अग्रवाल ही नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असते.

गेल्या काही दिवसांपासून दिव्यानं शेयर केलेल्या फोटोंमुळे ती चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय ठरतो आहे.

दिव्यानं शेयर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे.

दिव्या आपण आता अध्यात्मात जास्त रस घेतल्याचे म्हटले आहे. त्यामुळे चाहत्यांनी तिला प्रश्न विचारुन भंडावून सोडले आहे.

दिव्याच्या त्या लूकवर चाहत्यांनी केलेल्या कमेंटसचा वर्षाव तिच्या सौंदर्याविषयी खूप काही सांगून जाणारा आहे.

एकानं तर तू आम्हाला मनशांतीचा संदेश देते आहेस याचा विशेष आनंद असल्याचे म्हटले आहे.

येत्या काळात दिव्या वेगवेगळ्या मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

दिव्याचा अध्यात्मिक मार्ग तिच्यासाठी लाभदायी ठरणार का हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Agarwal