Divya Khosla : सोशल मिडीयावर धुमाकूळ घालतोय दिव्याचा बोल्ड अंदाज...

सकाळ डिजिटल टीम

दिव्या खोसला कुमार तिच्या सौंदर्य आणि स्टायलिश अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते

Divya Khosla

दिव्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Divya Khosla

दिव्या सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Divya Khosla

अशातच दिव्याने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Divya Khosla

दिव्याचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Divya Khosla

चाहतेही दिव्याच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Divya Khosla

या फोटोत दिव्या खुपचं सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Khosla