Divya khosla kumar : सिंपल ,डिंपलमध्येच तु चाहत्यांना हवी हवीशी वाटे...

Anuradha Vipat

वेगळी ओळख

बॉलीवूडमध्ये दिव्यानं तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

Divya khosla kumar

सोशल मीडियावर सक्रिय

दिव्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Divya khosla kumar

सतत चाहत्यांच्या संपर्कात

दिव्या सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Divya khosla kumar

लेटेस्ट फोटो

अशातच दिव्याने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Divya khosla kumar

फोटो वायरल

दिव्याचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Divya khosla kumar

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही दिव्याच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Divya khosla kumar

हॉट लूक

या फोटोत दिव्या खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya khosla kumar