Divyanka Tripathi : दिव्यांका म्हणजे ग्लॅमरसच्या दुनियेतील तेजस्वी तारा...

Anuradha Vipat

सुनेची भूमिका

छोट्या पडद्यावर सुसंस्कृत सुनेची भूमिका साकारणारी टेलिव्हिजन अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी

Divyanka Tripathi

सोशल मीडियावर सक्रिय

दिव्यांका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Divyanka Tripathi

सतत चाहत्यांच्या संपर्कात

दिव्यांका सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Divyanka Tripathi

लेटेस्ट फोटो

अशातच दिव्यांकाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Divyanka Tripathi

फोटो वायरल

दिव्यांकाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Divyanka Tripathi

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही दिव्यांकाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Divyanka Tripathi

हॉट लूक

या फोटोत दिव्यांका खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divyanka Tripathi