Divyanka Tripathi : दिव्यांका गाळतेय जिममध्ये घाम, पाहा फोटो...

सकाळ डिजिटल टीम

छोट्या पडद्यावर सुसंस्कृत सुनेची भूमिका साकारणारी टेलिव्हिजन अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी 

Divyanka Tripathi

दिव्यांका खऱ्या आयुष्यात फार वेगळी आहे

Divyanka Tripathi

स्टार प्लसचा प्रसिद्ध मालिका 'ये है मोहब्बतें' फेम दिव्यांका त्रिपाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

Divyanka Tripathi

आपल्या चाहत्यांशी असलेले संबंध टिकवून राहण्यासाठी दिव्यांका नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते

Divyanka Tripathi

नुकतीच दिव्यांकाने अशीच एक पोस्ट केली आहे. ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे

Divyanka Tripathi

नुकताच दिव्यांकाने तिचा जीम लूक सोशल मिडीयावर शेअर केला आहे

Divyanka Tripathi

दिव्यांका त्रिपाठी रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी'मध्ये दिसली होती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divyanka Tripathi