Divyanka Tripathi : दिव्यांकाचा नथीचा नखरा!

रवींद्र देशमुख

छोट्या पडद्यावर सुसंस्कृत सुनेची भूमिका साकारणारी टेलिव्हिजन अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी

Divyanka Tripathi

दिव्यांका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Divyanka Tripathi

दिव्यांका सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Divyanka Tripathi

अशातच दिव्यांकाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Divyanka Tripathi

दिव्यांकाने छोट्या पडद्यावर आपली ओळख निर्माण केली आहे.

Divyanka Tripathi

ती अनेक जाहिरातींमध्येही दिसते.

Divyanka Tripathi

या फोटोत दिव्यांका खुपचं सुंदर दिसत आहे

Divyanka Tripathi

दिव्यांकाचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divyanka Tripathi