दिवाळीला सोनं विकत घेताय? मग या गोष्टींची घ्या खास काळजी

साक्षी राऊत

बहुतांश लोक धनत्रयोदशी, दिवाळी आणि भाऊबीजेला नवीन वस्तू विकत घेतात. या शुभ दिवसांवर अनेक लोक सोनंसुद्धा खरेदी करतात.

Gold

सोनं विकत घेण्याची प्लानिंग

तुम्हीही या दिवशी सोनं विकत घेण्याची प्लानिंग करत असाल तर या काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

Gold

२४ कॅरेट सोने

सोन्याची शुद्धता कॅरेटने ठरवली जाते. २४ कॅरेटचं सोनं सगळ्यात शुद्ध मानलं जातं. त्यामुळे त्याची किंमतसुद्धा सगळ्यात जास्त असते.

Gold

BIS

तुम्ही सोने विकत घेताना हॉलमार्क तपासायला पाहिजे.

Gold

दराची माहिती

सोन्याचा भाव रोज कमी जास्त होत असतो. अशात सोनं खरेदी करण्याआधी सुरु दराची माहिती घ्या. त्यानंतरच सोनं खरेदी करा.

Gold

ज्वेलरी मेकिंग कॉस्ट

अनेक दुकानदार ज्वेलरी मेकिंग कॉस्ट घेतात. डिझाइननुसार दर ठरेल.

Gold

बजेट

सोनं विकत घेताना बटेजवरही लक्ष देणे महत्वाचे. एक बजेट सेट करा, आणि त्या बटेजमध्येच सोनं विकत घ्या.

Gold

क्रेडिट कार्डने सोनं विकत घेऊ नका

फायनांशियल एक्सपर्ट कायम सल्ला देतात की, सोनं क्रेडिट कार्डने विकत घेऊ नका. असे केल्याने तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold