Lakshmi pujan: 'ही' पाच फुले लक्ष्मीला वाहा, संपत्तीत होणार वाढ

सकाळ डिजिटल टीम

सध्या देशभरात दिवाळी उत्साहात साजरी केली जात आहे. विशेषत: लक्ष्मी पूजनाची जय्यत तयारी केली जात आहे.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण पुजा अर्चना करतो.

पण तुम्हाला माहिती आहे का की माता लक्ष्मीला ही पाच फुले वाहल्याने माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुमच्या धन संपत्तीत वाढ होते.

कमळाचं फुल माता लक्ष्मीचं सर्वात आवडतं फुल आहे. स्वत:लक्ष्मी या वर विराजमान असते. त्यामुळे हे फुल तुम्ही अवश्य वाहावं.

गुलाब हे फुल ही माता लक्ष्मीला खूप आवडते. ज्योतिषशास्त्रानुसार जर विवाहीत महिलांनी हे फुल माता लक्ष्मीला वाहणे शुभ असते.

ज्योतिषशास्त्रानुसार कण्हेराचं फुल माता लक्ष्मीला वाहा, यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते.

निळा किंवा जांभळा जास्वंदाचे फुल माता लक्ष्मीला वाहल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.