लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशीचा शुभ मुहूर्त घ्या जाणून

Monika Lonkar –Kumbhar

दिवाळी

नुकतीच दिवाळीला सुरूवात झाली आहे. वसूबारस आणि धनत्रयोदशीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Diwali 2023

लक्ष्मीपूजन

यंदा लक्ष्मीपूजन हे रविवारी १२ नोव्हेंबरला अर्थात आज साजरे केले जाणार आहे. लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटांनी ते रात्री ८ वाजून ३६ मिनिटांपर्यंत असणार आहे. 

Diwali 2023

नरक चतुर्दशी

यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत. आज नरक चतुर्दशीसोबत लक्ष्मीपूजन ही साजरे केले जाणार आहे.

Diwali 2023

देवी लक्ष्मी

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर माता लक्ष्मीची खास पूजा केली जाते.

Diwali 2023

पूजेचे महत्व

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भगवान विष्णू, माता सरस्वती आणि गणपती, यांची विधीवत पूजा केली जाते. या पूजेला खास महत्व आहे. या पूजेमुळे घरात सूख-शांती, संपत्ती आणि ऐश्वर्य नांदते असे मानले जाते.

Diwali 2023

कलश

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कलश, धान्य, पैसे, लाह्या-बत्ताशे, केरसुणी यांची विधीवत पूजा केली जाते. या पूजेला खास महत्व आहे.

Diwali 2023

दिवाळी पाडवा

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवाळी पाडवा यंदा १४ नोव्हेंबरला मंगळवारी साजरा केला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali 2023