Dnyanada Ramtirthkar: ज्ञानदा, ब्लाऊज शिवायची ही कोणती पद्धत म्हणायची..

नीलेश अडसूळ

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरच्या नव्या लुकची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.

Dnyanada Ramtirthkar hot look in black saree and golden stylish blouse | sakal

ज्ञानदाने काळी साडी आणि त्यावर सोनेरी मन्यांच्या माळा असलेली वस्तू परिधान केली आहे.

Dnyanada Ramtirthkar hot look in black saree and golden stylish blouse | sakal

आता ते दागिने आहेत की साडी वरचा ब्लाऊज असा मिश्किल सवाल चाहत्यांना पडला आहे.

Dnyanada Ramtirthkar hot look in black saree and golden stylish blouse | sakal

यावरून ज्ञानदाची बरीच खिल्ली उडवली गेली.

Dnyanada Ramtirthkar hot look in black saree and golden stylish blouse | sakal

या पुरस्कार सोहळ्यासाठी तिने हा खास लुक केला होता.

Dnyanada Ramtirthkar hot look in black saree and golden stylish blouse | sakal

तिच्या हा लुक काही चाहत्यांना मात्र भलताच भावला आहे.

Dnyanada Ramtirthkar hot look in black saree and golden stylish blouse | sakal

'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतून ज्ञानदा घराघरात पोहोचली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dnyanada Ramtirthkar hot look in black saree and golden stylish blouse | sakal