मुलींच्या जीन्सलाही मुलांप्रमाणे पुढच्या बाजूला चेन का असते?

सकाळ डिजिटल टीम

जीन्स पॅन्ट म्हणजे तरुणाईची खास पसंती. अनेक वर्षांपासून जीन्सची क्रेझ कायम आहे.

Ladies Jeans | Sakal

बदलत्या काळानुसार त्यातही अनेक बदल झाले.

Ladies Jeans | Sakal

आजकाल स्किनी जीन्स, सिगारेट जीन्स, बॉयफ्रेंड जीन्स अशा अनेक डिझाइन्स बाजारात उपलब्ध आहेत.

Ladies Jeans | Sakal

तरीही प्रत्येक पँटमध्ये चेन, दोन ते चार खिसे, बेल्ट आणि बटणे या गोष्टी कायम आहेत.

Ladies Jeans | Sakal

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की मुलींच्या जीन्सलाही समोर चेन का असते?

Ladies Jeans | Sakal

मुलांसाठी जीन्सला चेन असणे स्वाभाविक आहे कारण त्यांना लघवी करण्यासाठी ती गरजेची असते. पण मुलींच्या जीन्समध्ये झिप असण्याचं काय कारण?

Ladies jeans | Sakal

कारण मूळ डेनिमपासून बनवलेल्या जीन्स खूपच कमी लवचिक असतात.

Ladies Jeans | Sakal

महिलांच्या कंबरेचा आकार पुरुषांपेक्षा जास्त असल्याने त्यांना जीन्स घालण्यास कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांच्या जीन्समध्येही चेन देण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladies Jeans | Sakal