अंघोळ न करता ही कामे अजिबात करू नका

Anuradha Vipat

पूजा करण्यास मनाई

आंघोळ न करता किंवा कोणतेही शुभ कार्य न करता पूजा करण्यास मनाई आहे.

taking a bath

तुळशीला पाणी घालू नये

अंघोळ केल्याशिवाय कधीही तुळशीला पाणी घालू नये

taking a bath

स्वयंपाकघरात प्रवेश करू नये

अंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकघरात प्रवेश करू नये.

taking a bath

अन्न खाऊ नये

अंघोळ केल्याशिवाय अन्न खाऊ नये

taking a bath

आरोग्यावर वाईट परिणाम

आंघोळ न केल्याने आरोग्यावरही वाईट परिणाम होतो ,माणूस आळशी बनतो.

taking a bath

उत्साह

आंघोळीने उत्साह येतो आणि मनात चांगले विचार येतात.

taking a bath

केसांना कंघवा

अंघोळ केल्याशिवाय केसांना कंघवा लावू नये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

taking a bath