Diet Tips : सफरचंद खाल्ल्यानंतर मुळीच खाऊ नयेत या गोष्टी

नमिता धुरी

ब आणि क जीवनसत्त्वं, अॅण्टिऑक्सिडंट्स यांनी उपयुक्त असे सफरचंद आरोग्यदायी आहे. पण त्यानंतर काही गोष्टी खाणे त्रासदायक ठरू शकते.

Diet Tips

मुळा

सफरचंदानंतर मुळा खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते.

Diet Tips

पाणी

कोणत्याही फळावर पाणी प्यायल्यास आतड्यांना सूज येते.

Diet Tips

दही

सफरचंदानंतर दही खाल्ल्याने सर्दी होते.

Diet Tips

लोणचे

सफरचंदानंतर लोणचे खाल्ल्याने सायट्रिक अॅसिड वाढते व पोटाचे विकार होतात.

Diet Tips

रक्तातील साखर

सफरचंदामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहाते.

Diet Tips

रोगप्रतिकार क्षमता वाढते.

Diet Tips

हाडे मजबूत होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diet Tips