जेवण बनवताना करु नका या चुका, पडतील महागात

Anuradha Vipat

जेवण बनवणे अगदी सोपे

काही लोकांसाठी जेवण बनवणे अगदी सोपे असते तर काहींसाठी नाही

cooking mistakes

टीप्स फॉलो करा

पण तुम्ही काही टीप्स फॉलो केलात तर नक्कीच तुमचे जेवण स्वादिष्ट होऊ शकते

cooking mistakes

तेल

कढईत तेल टाका आणि ते गरम झाल्यानंतर तुमचे पदार्थ त्यात टाका.

cooking mistakes

कमी वेळासाठी शिजवा

लसूण अन्य सामग्रीसोबत मिक्स करा आणि कमी वेळासाठी शिजवा. 

cooking mistakes

एकत्रित सर्व सामग्री

जेवण बनवताना पॅनमध्ये एकत्रित सर्व सामग्री टाकू नका

cooking mistakes

मीठ

मीठ टाकताना थोडा विचार करा आणि टाका.

cooking mistakes

ओवरकुकिंग

भाज्यांना गरजेपेक्षा अधिक शिजवू नका यामुळे पदार्थाची टेस्ट ही बिघडते. त्यामुळे ओवरकुकिंग करण्यापासून दूर रहा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

cooking mistakes