पीसीओडीची समस्या दूर करण्यासाठी करा हि योगासने

सकाळ डिजिटल टीम

समस्या सामान्य

आजकाल पीसीओएस आणि पीसीओडीची समस्या महिलांमध्ये सामान्य झाली आहे. 

PCOD problem

सूर्यनमस्कार

सूर्यनमस्कारामुळे प्युबिक एरियाचे मसल्स, यूरिनरी ट्रॅक्ट वेन्स आणि लोअर एब्डोमिनल मसल्स बळकट होण्यास मदत होऊ शकते. 

PCOD problem

चक्कीचलनासन

चक्कीचलनासन PCOD ची समस्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे.

PCOD problem

नौका संचालनासन

या आसनाचा सराव केल्याने मासिक पाळीच्या वेदना आणि अनियमिततेच्या समस्येपासून मुक्ती मिळते.

PCOD problem

उष्ट्रासन

उष्ट्रासन PCOD ची समस्या दूर खूप फायदेशीर आहे.

PCOD problem

बटरफ्लाय आसन

बटरफ्लाय आसन PCOD ची समस्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे.

PCOD problem

मार्जरी आसन

मार्जरी आसन म्हणजेच कॅट पोज करून तुम्ही हा आजार होण्यापासून स्वतःला दूर ठेवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PCOD problem