आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी शनिवारी करा हा उपाय

Anuradha Vipat

मोहरीचे तेल

ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती खराब असेल तर शनिवारी रात्री एका भांड्यात मोहरीचे तेल टाकून डोक्याजवळ ठेवा.

Saturday to remove financial problems

उडीद डाळीचे पोळे

दुसऱ्या दिवशी सकाळी या तेलात उडीद डाळीचे पोळे बनवून गरिबांना खायला द्यावे.

Saturday to remove financial problems

संपत्ती आणि आर्थिक स्थिती

असे म्हटले जाते की यामुळे संपत्ती येते आणि आर्थिक स्थिती देखील मजबूत होते

Saturday to remove financial problems

पिंपळाचे झाड

शनिवारी संध्याकाळी उडीद डाळीचे काही दाणे घेऊन पिंपळाच्या झाडाखाली ठेवा आणि मागे वळून पाहू नका. 

Saturday to remove financial problems

कामातील अडथळा

हा उपाय सतत 11 दिवस केल्याने कामातील अडथळा दूर होईल.

Saturday to remove financial problems

शनिदेवाची पूजा

शनिवारी पूर्ण विधीपूर्वक शनिदेवाची पूजा करा. पूजेत उडीद डाळ वापरावी.

Saturday to remove financial problems

हनुमान मंदिर

शनिवारी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन त्यांना घोड्याचा जोडा अर्पण केल्यास जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saturday to remove financial problems