दक्षिण भारतातील या सुंदर हिल स्टेशनला नक्की भेट द्या

Anuradha Vipat

निसर्गरम्य

दक्षिण भारतातही अनेक निसर्गरम्य हिल स्टेशन आहेत

south india hill station

वालपराई हिल स्टेशन

तामिळनाडूमध्ये समुद्रतळापासून 3500 फूट उंचीवर वालपराई हिल स्टेशन अतिशय निसर्गरम्य आहे

south india hill station

येलागिरी हिल स्टेशन

तामिळनाडूमधील येलागिरी हिल स्टेशनही फार प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. याला निसर्ग सौंदर्याचा वारसा लाभला आहे. 

south india hill station

कोटागिरी हिल स्टेशन

उटी जवळील कोटागिरी हेही अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य असं हिल स्टेशन आहे. 

south india hill station

कुन्नूर

तामिळनाडूमधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. वसंत ऋतूमध्ये नव्याने बहरलेली फुले आकर्षक दिसतात

south india hill station

मुन्नार

मुन्नारच्या चहाच्या बागा आणि टेकड्यांचे सुंदर दृश्य पाहण्यासाठी वसंत हा एक चांगला ऋतू आहे.

south india hill station

कुर्ग

कुर्ग हे एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. वसंत ऋतूमध्ये हे ठिकाण आणखीनच सुंदर बनते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

south india hill station