Anuradha Vipat
सध्या डोळ्यांच्या रंगानुसार वेगवेगळ्या रंगाच्या लेन्स वापरण्याचा ट्रेन्ड सुरु आहे.
पण अशावेळी काहीही झाले तरी स्वत:च्या लेन्स कोणालाही देऊ नका.
कारण तसे केल्यास बॅक्टेरियाचा संक्रमन होऊ शकते आणि डोळ्यांच्या समस्या उद्रभवू शकतात.
कॉन्टक्ट लेन्स मुळे डोळे लाल नाही पण जर व्यवस्थित काळजी नाही तर तुम्हाला त्रास होऊ शकतो.
तुमचे डोळे लाल होऊ शकतात, त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्यामुळे त्रास वाढू शकतो.
डोळ्यांमध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता असते
कॉन्टेक्ट लेन्सला लावण्यापूर्वी आपले हाथ स्वच्छ धूवून आणि सुकवून घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.