तुम्हालाही वाटतंय का मिठाई वारंवार खावी, मग जाणून घ्या त्याचे तोटे

Anuradha Vipat

मिठाईशिवाय उत्सव अपूर्ण

मिठाईशिवाय उत्सव अपूर्णअनेकदा कोणत्याही खास प्रसंगी मिठाईशिवाय उत्सव अपूर्ण वाटतो. अनेकजण मिठाई खाण्यासाठी निमित्त शोधत राहतात त्यांना मिठाई खूप आवडते.

eat sweets

आरोग्यासाठी हानिकारक

मात्र, त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अति गोड खाणे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते.

eat sweets

मधुमेहाचा धोका

जामा इंटर्नल मेडिसिनमध्ये प्रकाशित 2014 च्या अभ्यासात असे म्हटले आहे की जास्त साखर खाल्ल्याने लठ्ठपणा, हृदयरोग, फॅटी लिव्हर आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो.

eat sweets

अनेकांना प्री-डायबेटिस

आधीच्या काही अभ्यासात असेही दिसून आले आहे की साखर शरीरातील नैसर्गिक रक्तातील साखरेची पातळी वाढवते. त्यामुळे अनेकांना प्री-डायबेटिसही होतो.

eat sweets

मिठाई खाण्याची तल्लफ

आपल्या आहारात मिठाई मर्यादित प्रमाणात ठेवा. मिठाई खाणाऱ्यांना त्यावर नियंत्रण ठेवणे इतके सोपे नाही. त्यांना पुन्हा पुन्हा मिठाई खाण्याची तल्लफ असू शकते

eat sweets

पोटातील मायक्रोबायोमचे व्यवस्थापन

शुद्ध साखरेऐवजी फळांचे सेवन केल्याने पोटातील मायक्रोबायोमचे व्यवस्थापन करण्यास मदत होते.

eat sweets

वेदांग रैनाने खुशी कपूरला डेट करण्याच्या अफवांवर तोडले मौन , म्हणाला...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vedang Raina