Anger : किरकोळ गोष्टींवर चिडता? असू शकतात या मोठ्या आजाराचे संकेत

साक्षी राऊत

सावध व्हा

तुम्हीही लहान सहान गोष्टींवर चिडत असाल तर त्याला हा तुमचा स्वभाव नाहीय. या आजाराचं लक्षण असू शकतं.

Anger

वीक मेंटल हेल्थ

राग येणे स्वाभाविक आहे. मात्र प्रत्येक गोष्टीवर राग येणे तुमच्या वीक मेंटॅलिटीचं लक्षण असतं.

Anger

काय आहे डिस्थीमिया?

डिस्थीमिया हा एक परसिस्टेंट डिप्रेसीव्ह डिसॉर्डर आहे. या डिसॉर्डरच्या व्यक्तीचे मूड कायम खराब असते.

Anger

त्यांना एकटं राहायला आवडतं

ज्या व्यक्तीस डिस्थेमिया असतो त्यांना एकटं राहायला आवडतं. याशिवाय रूग्णांचं मूड स्विंगही होत राहातं.

Anger

लक्षणे

डिस्थीमीयामध्ये राग येण्याशिवाय, उदासिनता, थकवा आणि फोकससुद्धा कमी होतो. भूक न लागणे ही त्याचीच लक्षणं आहेत.

Anger

या गोष्टींकडे दूर्लक्ष करू नका

तुम्हालाही स्वत:त अशा प्रकारची लक्षणं दिसत असतील तर त्याच्याकडे दूर्लक्ष करू नका.

Anger

अशी करा ट्रिटमेंट

अशा परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी तुम्ही हेल्दी डाएट, एक्सरसाइज आणि मेडिटेशन यांचा तुमच्या डेली रूटीनमध्ये समावेश करून घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anger