अल्लू अर्जुनचं नेट वर्थ माहित आहे का?

Anuradha Vipat

एकूण संपत्ती

अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती ₹460 कोटी ($50 दशलक्ष) आहे

Allu Arjun's net worth

ब्रँड अॅम्बेसेडर

तो 12 ब्रँडसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम करतो, प्रत्येक प्रमोशनसाठी ₹ दहा कोटी चार्ज करतो.

Allu Arjun's net worth

वार्षिक उत्पन्न

त्याच्या वडिलांची संपत्ती वारसाहक्काने मिळालेली आहे आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न ₹90 कोटी आहे.

Allu Arjun's net worth

ब्लेसिंग नावाचा आलिशान बंगला

अल्लु अर्जुन हैदराबादच्या जुबली हिल्स परिसरात राहतो. याठिकाणी त्याचा ब्लेसिंग नावाचा आलिशान बंगला आहे.

Allu Arjun's net worth

बंगल्याची किंमत

त्याच्या या बंगल्याची किंमत जवळपास 100 कोटी रुपये आहे.

Allu Arjun's net worth

लोकप्रियता सातत्याने वाढ

अल्लू अर्जुनने ज्या क्षणापासून सिनेमा इंडस्ट्रीत पाय ठेवलाय त्या क्षणापासून त्याची लोकप्रियता सातत्याने वाढतच चाललीय.

Allu Arjun's net worth

लक्झरी कार

अल्लू अर्जुनकडे लक्झरी कार, बंगल्यांचीही कमी नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Allu Arjun's net worth