मुंबईच्या पोलीस आयुक्तांचा पगार किती असतो माहितीए का?: Parambir Singh

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन सरकारनं मागं घेतलं आहे.

IPS Parambir Singh

यामुळं परमबीर सिंह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

IPS Parambir Singh

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर परमबीर सिंहांनी भ्रष्टाचार, खंडणीचे गंभीर आरोप केले होते.

IPS Parambir Singh

महाविकास आघाडी सरकारनं दीड वर्षांपूर्वी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती.

IPS Parambir Singh

निलंबनापासून आत्तापर्यंत ते ड्युटीवर असल्याचं गृहित धरलं जाणार आहे.

IPS Parambir Singh

सातव्या वेतन आयोगाप्रमाणं मुंबई पोलीस आयुक्तांचा पगार किती असतो माहितीए का?

IPS Parambir Singh

मुंबई पोलीस आयुक्तांचा TA, DA, HRA वगळता सुरुवातीचा बेसिक पगार ५६,१०० रु. महिना असतो.

IPS Parambir Singh

तर Basic, TA, DA, HRA मिळून हा पगार जास्तीत जास्त २,२५,००० रुपये महिना इतका होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Parambir Singh