मोदींनी घातलं प्लास्टिक जॅकेट, किंमत माहितीए का? : PM Modi

सकाळ डिजिटल टीम

PM मोदींनी रिसायकल्ड प्लास्टिकपासून तयार केलेलं जॅकेट परिधान केल्यानं चर्चेत आले आहेत.

PM Modi

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी यातून खास संदेश देण्यात आला आहे.

PM Modi

अशा जॅकेटची किरकोळ बाजारातील किंमत २००० रुपये आहे.

PM Modi

या प्रकारचे कपडे पूर्णपणे हरित तंत्रज्ञानावर आधारित आहेत.

PM Modi

यासाठी निवासी भागातून, समुद्रातून टाकून दिलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा केल्या जातात.

PM Modi

या कपड्यांवर एक क्यूआर कोड असून तो स्कॅन केल्यावर याचा संपूर्ण इतिहास जाणून घेता येतो.

PM Modi

टी-शर्ट आणि शॉर्ट्स बनवण्यासाठी प्रत्येकी पाच ते सहा बाटल्या वापरल्या जातात.

PM Modi

एक शर्ट बनवण्यासाठी १० तर पेंट बनवण्यासाठी २० प्लॅस्टिक बाटल्या लागतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi