खासदार सुधा मूर्तींबद्दल 'या' खास गोष्टी माहितीएत का?

Amit Ujagare (अमित उजागरे)

इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या अर्धांगिणी असलेल्या सुधा मूर्तींची राष्ट्रपतींनी राज्यसभा खासदार म्हणून निवड केली आहे.

sudha murthy

नारायण मूर्तींशी नाव जोडलेलं असलं तरी सुधा मूर्ती या एक स्वतंत्र व्यक्तीमत्व आहेत.

sudha murthy

कारण त्या एक लेखिका असून त्यांनी आत्तापर्यंत २० पुस्तकं लिहिली आहेत, ही सर्व पुस्तक इंग्रजीतून लिहिली आहेत.

sudha murthy

बंगळुरुच्या आयआयएससीतून त्यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये एमई केलं असून त्यांनी सुवर्ण पदक जिंकलं.

sudha murthy

पुण्यातील टेल्कोमध्ये काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला इंजिनिअर होत्या.

sudha murthy

इन्फोसिस फाऊंडेशनच्या त्या अध्यक्षा असून या मार्फत विद्यार्थ्यांना तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक उपक्रम केले आहेत.

sudha murthy

त्यांना १९९५ मध्ये सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. तसेच त्यांना सरकारनं पद्मश्रीनं देखील गैरवलं आहे.

sudha murthy

सुधा मूर्ती या ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक यांच्या सासू आहेत. म्हणजेच नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांच्या मुलीचा विवाह सूनक यांच्यासोबत झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sudha murthy