एका लिटरमध्ये किती किलोमीटर? हेलिकॉप्टरचे मायलेज माहिती आहे का?

Sandip Kapde

इंधन

सर्वांनी हेलिकॉप्टर पाहिले पण या हेलिकॉप्टरमध्ये कोणते इंधन वापरले जाते याचा कधी विचार केला आहे का?

mileage of the helicopter

हेलिकॉप्टर

हेलिकॉप्टरमधील इंधनाची किंमत किती आहे?

mileage of the helicopter

हेलिकॉप्टरमध्ये पेट्रोल किंवा डिझेल टाकले जाते का? असे अनेक प्रश्न पडतात.

mileage of the helicopter

सर्वप्रथम हेलिकॉप्टरमध्ये कोणते इंधन टाकले जाते आणि 1 लिटर इंधनात हेलिकॉप्टर किती अंतरापर्यंत उड्डाण करू शकेल हे जाणून घेऊया.

mileage of the helicopter

हेलिकॉप्टर

हेलिकॉप्टर किंवा कोणत्याही जेटमध्ये विशेष प्रकारचे जेट इंधन टाकले जाते.

mileage of the helicopter

या इंधनाला एव्हिएशन टर्बाइन फ्युएल एटीएफ किंवा एव्हिएशन केरोसीन म्हणतात.

mileage of the helicopter

हे इंधन पेट्रोलियम मधून मिळवलेले डिस्टिलेट द्रव आहेत. हे इंधन व्यावसायिक हवाई वाहतुकीसाठी वापरले जाते.

mileage of the helicopter

जर आपण या इंधनाच्या किंमतीबद्दल बोललो तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या किंमती आहेत.

mileage of the helicopter

भारतात त्याची किंमत 1 लाख 5 हजार रुपये ते 1 लाख 20 हजार रुपये प्रति किलो लिटर आहे. म्हणजेच एक किलो लिटरमध्ये 1000 लीटर असतात, त्यामुळे एक लिटर तेलाची किंमत सुमारे 105 रुपयांपासून 120 रुपयांपर्यंत असते.

mileage of the helicopter

हेलिकॉप्टर मायलेज

हेलिकॉप्टरचे मायलेज त्याचा आकार, वेग, उडण्याची क्षमता आणि लोड क्षमता यावर अवलंबून असते.

mileage of the helicopter

साधारणपणे एक सामान्य हेलिकॉप्टर 1 तासात 50 ते 60 लिटर इंधन वापरते आणि दिड किलोमीटर उडण्यासाठी 1 गॅलन (3.785412 लिटर) इंधन लागते.

mileage of the helicopter

हेलिकॉप्टर

म्हणजे एक लिटर तेलात हेलिकॉप्टर 3-4 किलोमीटर उडू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

mileage of the helicopter