अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या सासरचे आडनाव माहिती आहे का? कसं आहे तिचं सासर

Anuradha Vipat

सोशल मीडियावर सक्रीय

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.

surname of actress Sonali Kulkarni's father-in-law

सासरचं अडनाव बेनोडेकर

सोनाली कुलकर्णीच्या सासरचं अडनाव बेनोडेकर असं आहे

surname of actress Sonali Kulkarni's father-in-law

कुणाल बेनोडेकर

सोनालीने 7 मे 2021 रोजी दुबईत कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केले होते

surname of actress Sonali Kulkarni's father-in-law

कामानिमित्त दुबईत

कुणाल लंडन इथला असून तो कामानिमित्त दुबईत वास्तव्यास असतो.

surname of actress Sonali Kulkarni's father-in-law

मर्चंट्स टेलर स्कूल

कुणालचं शिक्षण लंडनमधल्या 'मर्चंट्स टेलर स्कूल'मध्ये झालं.

surname of actress Sonali Kulkarni's father-in-law

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स

त्यानंतर 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स'मधून त्याने उच्च शिक्षण घेतलं आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

surname of actress Sonali Kulkarni's father-in-law