जेवणानंतर शतपावली करण्याचे हे फायदे माहित आहेत का?

Anuradha Vipat

वजन

जेवणानंतर शतपावली केल्याने वजन कमी होत 

benefits of having Shatapavali

पचन

जेवणानंतर शतपावली करणे पचनासाठी फायदेशीर आहे

benefits of having Shatapavali

प्रतिकारशक्ती

जेवणानंतर शतपावली केल्याने प्रतिकारशक्ती वाढते

benefits of having Shatapavali

रक्तातील साखर

जेवणानंतर शतपावली केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते

benefits of having Shatapavali

मेटाबॉलिज्म

जेवणानंतर शतपावली करणे मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी फायदेशीर आहे

benefits of having Shatapavali

चांगल्या झोपेसाठी फायदेशीर

जेवणानंतर शतपावली करणे चांगल्या झोपेसाठी फायदेशीर आहे

benefits of having Shatapavali

रक्ताभिसरण

जेवणानंतर शतपावली केल्याने रक्ताभिसरण सुधारते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

benefits of having Shatapavali