राणी मुखर्जीं विषयीच्या या बाबी तुम्हीला माहीत आहेत का?

Chinmay Jagtap

राणी मुखर्जीचा जन्म २१ मार्च १९७८ रोजी मुंबईत झाला.

Rani Mukerji

राणी मुखर्जींचे कुटुंबीय बॉलिवूडमधील प्रसिद्ध कुटुंबीयांपैकी एक.

Rani Mukerji | esakal

राणीकडे फॅमिली बॅकग्राऊंड असल्याने काम मिळणे सोपे होते पण तिने अनेकदा ऑडिशन दिले आणि कामं मिळवले.

Rani Mukerji

राणीचा पहिला चित्रपट 'बियेर फुल' (1996) हा बंगाली चित्रपट होता.

Rani Mukerji

राणीचा 'राजा की आयेगी बरात' नावाचा चित्रपट आला आणि त्यातून ती लोकप्रिय झाली.

Rani Mukerji

राणी एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण ति डान्सही शिकली आहे.

Rani Mukerji

राणीने आपल्या सिनेकारकिर्दित अनेक चित्रपटांमध्ये गाणेही गायले आहे.

Rani Mukerji

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

navneet rana amravati lok sabha | esakal