अर्जुन तेंडुलकर बाबत या गोष्टी माहीत आहेत का?

Anuradha Vipat

सचिन तेंडुलकरचा मुलगा

अर्जुन तेंडुलकर हा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे

Arjun Tendulkar

आयपीएलमध्ये पदार्पण

अर्जुनने नुकतेच आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि तो इंटरनेटवर ट्रेंड करत आहे. 

Arjun Tendulkar

माहिती

आज आपण त्याच्या बद्दल माहिती पाहणार आहोत.

Arjun Tendulkar

मुंबई इंडियन्स

अर्जुन सध्या त्याच्या मूळ संघ मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे

Arjun Tendulkar

बॅट आणि बॉल

२३ वर्षीय तरुणाने अलीकडेच बॅट आणि बॉल या दोन्ही बाजूंनी आपले पराक्रम दाखवले आहेत

Arjun Tendulkar

पहिले शतक

अर्जुनने आपल्या करियरचे पहिले शतक गोरेगावविरुद्ध अंडर 14 स्पर्धेत 2012 मध्ये जिमखानाकडून खेळताना केले.

Arjun Tendulkar

अफेयरची जोरदार चर्चा

अर्जुन आणि महिला क्रिकेटर डॅनियलच्या अफेयरची जोरदार चर्चा मीडियात झाली होती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar