राजपाल यादव यांच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

Chinmay Jagtap

सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते राजपाल यादव यांनी ९०च्या दशकात आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती

rajpal yadav | sakal

त्यांनी 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

rajpal yadav | sakal

राजपाल यादव यानां फिजिकल कॉमेडीचे मास्टर म्हटले जाते.

rajpal yadav | sakal

राजपाल यादव यांनी वेळोवेळी आपल्या भूमिकांमधुन आपले अष्टपैलु व्यक्तीमत्व दाखवून दिले आहे.

rajpal yadav | sakal

यादव यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे

rajpal yadav | sakal

1992 साली त्यांनी पहिल्या पत्नीशी लग्न केले. नंतर इंडस्ट्रीत स्वत:ला स्थापित केल्यानंतर त्यांनी 2003 मध्ये दुसरे लग्न केले.

rajpal ydav | sakal

कोर्टात खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केले म्हणून यादव यांना 2013 मध्ये 10 दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली होती. 3 डिसेंबर 2013 ते 6 डिसेंबर 2013 असे चार दिवस त्यांनी तुरुंगात होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rajpal yadav | sakal