तुम्हाला माहिती आहे का आपल्याला रविवारची सुट्टी ही एका मराठी माणसामुळे मिळाली आहे

Anuradha Vipat

सुट्टीचा दिवस

रविवारचा दिवस हा चाकरमान्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सुट्टीचा दिवस, आरामाचा दिवस

Sunday holiday

एका मराठी माणसामुळे

पण तुम्हाला माहिती आहे का आपल्याला ही रविवारची सुट्टी एका मराठी माणसामुळे मिळाली आहे?

Sunday holiday

नारायण मेघाजी लोखंडे

रविवारची सुट्टी मिळवून देण्यात नारायण मेघाजी लोखंडे या माणसाचे सर्वात मोठे योगदान आहे. 

Sunday holiday

रविवारची सुट्टी कायम

१९४७ साली ब्रिटिशांनी भारत सोडला पण रविवारची सुट्टी कायम राहिली.

Sunday holiday

रविवाराबरोबर शनिवारी सुट्टी

आता जगभरात रविवाराबरोबर शनिवारी सुट्टी देण्यात येते, त्यामुळे भारतात देखील शनिवारी सुट्टी मिळण्यास सुरुवात झाली आहे.

Sunday holiday

तब्बल ६ वर्षे संघर्ष

सुट्टीसाठी नारायण लोखंडे यांनी तब्बल ६ वर्षे संघर्ष केला होता.

Sunday holiday

अमूल्य देणगी

ब्रिटिशांनी भारताला दिलेल्या अनेक अमूल्य देणग्यांपैकीच एक म्हणजे रविवारची सुट्टी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunday holiday