Anuradha Vipat
जेव्हा शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता असते तेव्हा शरीर आपल्याला संकेत देत असतं, यातीलच एक प्रकार म्हणजे पायाला भेगा पडणे.
शरीरातील हार्मोन्समुळे सुद्धा पायाच्या भेगा पाडण्याचे प्रमाण वाढते.
हार्मोन्स व व्हिटॅमिन्समुळे त्वचेची आर्द्रता कमी होते त्यामुळे त्वचा रुक्ष होते.
पायाला भेगा पडल्याने टाचेतुन रक्त येऊ लागते.
व्हिटॅमिन बी3, ई, च्या कमतरतेमुळे केवळ पायच नव्हे तर शरीरावरील एकूणच त्वचा रुक्ष होते यामुळे त्वचा फाटण्याचाही धोका असतो.
पायाच्या टाचांवर वजन आणि दाब येतो तेव्हा त्वचा बाहेरच्या दिशेने पसरते.
जर आपली त्वचा कोरडी असेल तर ती कमी लवचिक आणि कडक होते आणि त्यामुळे फिशर आणि क्रॅक होण्याची अधिक शक्यता असते .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.