तुम्हाला पावसात भिजायला आवडते? पावसात भिजणं आहे आरोग्यासाठी फायद्याचं

Anuradha Vipat

गैरसमज

पावसात भिजल्याने सर्दी होऊ शकते हा एक सामान्य गैरसमज आहे

rain good for health

आजारी

पाऊस स्वतःच तुम्हाला आजारी बनवू शकत नाही 

rain good for health

केस नैसर्गिकरित्या स्वच्छ

पावसाच्या पाण्यामुळे तुमचे केस नैसर्गिकरित्या स्वच्छ होण्यास मदत होते

rain good for health

घाण आणि चिकटपणा

यामध्ये असलेले अल्कलाइन तुमच्या केसांच्या मुळांपासून घाण आणि चिकटपणा साफ करू शकते

rain good for health

केस चांगले दिसतात

पावसात रोज आंघोळ केल्याने केस चांगले दिसतात

rain good for health

केसांसंबंधित समस्या

तसंच केसांसंबंधित असलेल्या समस्याही पावसात भिजल्याने दूर होऊ शकतात

rain good for health

मानसिक दिलासा

पावसात भिजल्यावर आपल्याला मानसिक दिलासा मिळतो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rain good for health