तुम्हीही वायफाय राऊटर रात्रभर सुरु ठेवता का? हे होतील परिणाम

Aishwarya Musale

रात्रभर

वायफाय राऊटर रात्रभर सुरू राहिल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. वायफाय राउटर चालवल्याने बाहेर पडणाऱ्या रेडिएशनचा तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो.

रेडिएशनचा परिणाम

ज्या घरात रात्रभर वायफाय चालते, तेथे अनेक सदस्यांना झोपेशी संबंधित समस्या असू शकतात.

निद्रानाशाची समस्या

घरामध्ये रात्रीच्या वेळी वायफाय राउटर बराच वेळ चालू असेल तर त्रासाला सामोरे जावे लागू शकते. वायफाय राउटर जवळ असलेल्या व्यक्तीस निद्रानाशाची समस्या उद्भवू शकते. ज्यामध्ये व्यक्तीला झोप येत नाही.

झोप

झोप न येण्याची ही समस्या भविष्यात खूप गंभीर बनू शकते. त्यामुळे रात्रीच्या वेळी वायफाय राउटर बंद केले पाहिजे.

शरीरात अनेक आजार


तुमच्या घरातील वायफाय राउटर रात्रभर चालू राहिल्यास त्यातून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे काही काळानंतर तुमच्या शरीरात अनेक आजार उद्भवू शकतात. हे राउटरमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे होते. ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहितीही नसते.

धोकादायक आजार

इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे शरीरात धोकादायक आजार उद्भवू शकतात. तुमच्या शरीरावर याचा वाईट परिणाम करू शकतात.

वायफाय राउटर

जर तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे होणाऱ्या रोगांपासून स्वतःचे संरक्षण करायचे असेल, तर तुम्ही वायफाय राउटर काम संपल्यानंतर बंद करण्याचा प्रयत्न करा.

भविष्य

लोकांना त्याबद्दल माहिती नसते. आपण आपल्या भविष्याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.