‘दिल थाम के बैठिए हम वापस आ रहे हैं' कपिल शर्मासोबत पुन्हा दिसले डॉक्टर गुलाटी, चाहत्यांना दिलं मोठं सरप्राईज

Anuradha Vipat

चाहत्यांसाठी मोठे सरप्राईज

प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माने त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठे सरप्राईज आणले आहे.

sunil grover

पुन्हा एकदा पाहायला मिळणार

2017 पासून ज्या कपलला पाहण्यासाठी चाहते वाट पाहत होते ते पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

sunil grover

शोमधून निरोप घेतला होता

आपण डॉक्टर गुलाटी म्हणजेच कपिल शर्मा शोच्या सुनील ग्रोव्हरबद्दल बोलत आहोत. कपिल शर्मासोबतच्या काही वादांमुळे ज्याने शोमधून निरोप घेतला होता.

sunil grover

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर एकत्र

पण, आता नेटफ्लिक्सने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर एकत्र दिसत आहेत.

sunil grover

दोघांसोबत मस्ती

या व्हिडिओमध्ये दोघांची जुनी जुगलबंदी स्पष्टपणे पाहायला मिळते.व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अर्चना पूरण सिंग, किकू शारदा, कृष्णा अभिषेक, राजीव ठाकूर आणि अनुकल्प गोस्वामी या दोघांसोबत मस्ती करताना दिसत आहेत

sunil grover

शोची संपूर्ण टीम

कपिल शर्माची जुनी टीम पुन्हा एकदा तुमच्यासाठी हजर होणार आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या शोच्या संपूर्ण टीमला हसताना पाहू शकता.

sunil grover

कॅप्शनमध्ये लिहिले आहे की

तसेच, कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'मन लावून बसा, ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत होता तो क्षण आला, आम्ही फक्त नेटफ्लिक्सवर एकत्र येत आहोत'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sunil grover