स्तनपान केल्याने आईचे वजन कमी होते का?

Anuradha Vipat

बाळाची वाढ

बाळाची वाढ ही आईच्या दुधावर देखील अवलंबून असते

breastfeeding mothers lose weight

स्तनपान आईसाठी फायदेशीर

स्तनपान जसं मुलांसाठी फायदेशीर ठरतं तसंच स्तनपान करणाऱ्या आईसाठी आणि तिच्या आरोग्यासाठी देखील हे फायदेशीर ठरतं.

breastfeeding mothers lose weight

स्तनपान

खरंच स्तनपान दरम्यान महिलांचं वजन घटतं का?ते जाणून घेऊयात

breastfeeding mothers lose weight

महिलांचं वजन

मुलांना जन्म दिल्यानंतर काही महिलांचं वजन कमी कालावधीमध्येच घटत जातं

breastfeeding mothers lose weight

कॅलरी बर्न

स्तनपान करणाऱ्या महिलांना प्रत्येक दिवशी अधिक प्रमाणात असणाऱ्या ५०० कॅलरी बर्न करणंच शक्य असतं.

breastfeeding mothers lose weight

५०० कॅलरी बर्न

नियमित २० ते ३० मिनिटे व्यायाम केल्यानंतर ५०० कॅलरी बर्न होऊ शकतात.

breastfeeding mothers lose weight

स्तनपानाचा काळ

यावरुन हा अंदाज येऊ शकतो की, वजन कमी करण्यासाठी स्तनपानाचा काळ देखील उपयुक्त ठरू शकतो. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

breastfeeding mothers lose weight