वडापाव खाल्ल्यामुळे आरोग्यावर होतात का दुष्परिणाम?

Anuradha Vipat

किडनी लिव्हरचे विकार

वडापाव खाणाऱ्या तरुण मुलींमध्ये किडनी लिव्हरचे विकार झालेले दिसून आले आहेत.

eating vada pav health effects

अवयवांवर वाईट परिणाम

कारण वारंवार वापरणाऱ्या तेलाचा आपल्या शरीरातील अवयवांवर खूप वाईट परिणाम होतो.

eating vada pav health effects

पोटाचे विकार

त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना पोटाचे विकार आहेत, त्यांनी वडापाव खाऊच नये.

eating vada pav health effects

खराब कोलेस्ट्रॉल

वडापाव खाल्ल्यामुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं

eating vada pav health effects

रक्त प्रवाह

कोलेस्ट्रॉलमुळे रक्त प्रवाह मंदावतो.

eating vada pav health effects

इलेक्ट्रोलाइट्स

तसेच ज्यांच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रोलाइट्स संतुलित नाही, त्यांनीसुद्धा वडापाव खाऊ नये.

eating vada pav health effects

उच्च रक्तदाब

ज्यांना उच्च रक्तदाब आहे , मधुमेह आहे त्यांनी वडापाव खाऊ नयेवडापाव खाऊ नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

eating vada pav health effects