हस्तमैथुनाचे तब्येतीवर वाईट परिणाम होतात का?

Anuradha Vipat

शारीरिक नुकसान

हस्तमैथुनामुळे कोणतेही शारीरिक नुकसान होत नाही.

masturbation

प्रजननावर परिणाम

हस्तमैथुनामुळे प्रजननावर, वीर्यनिर्मितीवर परिणाम होत नाही

masturbation

डोळ्याखाली काळी वर्तुळं

हस्तमैथुनामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळं येणं असे बदलही होत नाहीत.

masturbation

प्रतिकारक्षमता

हस्तमैथुनामुळे प्रतिकारक्षमतेवर आजिबात परिणाम होत नाही.

masturbation

अशक्तपणा

हस्तमैथुनामुळे कोणत्याही प्रकारचा अशक्तपणा येत नाही. 

masturbation

प्रतिकारक्षमता

ताणतणावामुळे प्रतिकारक्षमता कमी होते तो तणाव घालवण्यासाठी हस्तमैथुनाचा उपयोग होतो

masturbation

रक्त

हस्तमैथुनामुळे रक्त कमी होतं नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

masturbation