सकाळ डिजिटल टीम
चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे.
झोपेत असताना बर्याच वेळा आपण अशी चूक करतो, ज्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो.
वास्तुशास्त्राच्या मते दक्षिण दिशेने डोके करून झोपल्याने आपले आरोग्य निरोगी राहते.
झोपेचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी जवळचा संबंध आहे.
शास्त्रानुसार संध्याकाळी झोपू नये.
निरोगी आरोग्यासाठी, झोपेच्या दोन तास आधी अन्न खावे.
तातडीची कामे नसल्यास रात्री उशीरापर्यंत जागू नये.
झोपेच्या आधी मन शांत ठेवा आणि देवाचे ध्यान करा.
धार्मिक ग्रंथानुसार, झोपताना आपले डोके दक्षिण किंवा उत्तर दिशेने असले पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.