शुक्रवारी चुकूनही करू नका ही कामे, व्हाल कंगाल

Anuradha Vipat

व्यवहार 

शुक्रवारी कोणाशीही उधारीचा व्यवहार करू नये.

mistake on Friday

उधार किंवा पैसे

असे मानले जाते की या दिवशी उधार किंवा पैसे घेतल्यास माता लक्ष्मीचा कोप होतो

mistake on Friday

उसनी साखर

कोणालाही साखर उसनी देऊ नका

mistake on Friday

मांस आणि अल्कोहोल

मांस आणि अल्कोहोलचे सेवन टाळा

mistake on Friday

मूर्तीचे विसर्जन

चुकूनही शुक्रवारी जुन्या मूर्तीचे विसर्जन करू नका.

mistake on Friday

प्रवेशद्वार बंद ठेवू नका

संध्याकाळी म्हणजेच गोधुली वेळेच्या दरम्यान मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवू नका

mistake on Friday

मुलींचा अनादर

शुक्रवारी लोक वैभव लक्ष्मीचा उपवास करतात. दिवशी कुमारिका जेवण असते. चुकूनही मुलींचा या दिवशी अनादर होऊ देऊ नका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

mistake on Friday