हे पदार्थ वाढवतील तुमचा प्लेटलेट काऊंट, आजपासून करा आहारात समावेश

धनश्री भावसार-बगाडे

प्लेटलेट्सची संख्या

रक्तातली प्लेटलेट्सची श्रेणी प्रती मायक्रोलीटर १५०,००० ते ४५०,००० प्लेटलेट्स असतात.

Down Platelet Count | esakal

व्हिटॅमीन सी

आहारात व्हिटॅमीन सी युक्त फळांच्या आहारातील समावेशाने प्लेटलेट्स काऊंट वाढवता येईल.

Down Platelet Count | esakal

पपई

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पपईच्या पानांचा प्लेटलेट्स वाढवण्यासाठी फायदा होतो.

Down Platelet Count | esakal

किवी

प्लेटलेट कमी झाल्यास किवी खाणे उपयुक्त ठरते.

Down Platelet Count | esakal

बीट

शरीरातील रक्ताची कमी भरून काढण्यासाठी बीट खाणे उपयुक्त ठरते.

Down Platelet Count | esakal

मांसाहार

बीफ लिव्हर, अंडी, सॅल्मन, बदामाचे दूध, सोया मिल्क यांच्या सेवनाने प्लेटलेट वाढू शकतात.

Down Platelet Count | esakal

गहू, ज्वारी

आहारात गहू आणि ज्वारीच्या समावेशाने शरीराला मजबूती मिळते.

Down Platelet Count | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Down Platelet Count | esakal