महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

Aishwarya Musale

डॉ बाबासाहेब आंबेडकर

डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचे 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिवस. डॉ.आंबेडकरांना संविधानाचे जनक म्हटले जाते. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले.

महापरिनिर्वाण दिवस

दरवर्षी बाबासाहेबांच्या पुण्यतिथीचा हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो. यावेळी राज्यासह देशभरातील बाबासाहेबांचे लाखो अनुयायी दादर, चैत्यभूमी येथे एकत्र येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार जाणून घ्या. 

"मला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो."

 "जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत."

"शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि उत्साही व्हा."

"शिक्षण हे वाघिणीचे दुध जो पितो तो गुरगुरल्या शिवाय राहत नाही."

"तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका."

"उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.