Loksabha: महाराष्ट्रात या दोन मतदारसंघात झालायं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव

Chinmay Jagtap

स्वातंत्र्य

भारताला स्वातंत्र्य १९४७ साली मिळाले, नंतर चार वर्षांनी देशात पहिली लोकसभा निवडणुक झाली.

Babasaheb Ambedkar in politics | sakal

निवडणुक

25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 दरम्यान जवळपास चार महिने ही निवडणुक चालली.

Babasaheb Ambedkar in Election | sakal

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

या पहिल्या निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईतून म्हणजे ते उत्तर मुंबई मतदार संघातून उभे राहीले होते

Dr. Babasaheb Ambedkar | sakal

पराभव

या निवडणुकीत काँग्रेसच्या नारायणराव काजरोळकरांनी आंबेडकरांचा तब्बल 14 हजार 561 मतांनी पराभव केला.

Babasaheb Ambedkar in politics | sakal

पोटनिवडणूक

दोनच वर्षांनी भंडाऱ्यात जेव्हा पोटनिवडणूक झाली, तेव्हा तिथे आंबेडकर उभे राहिले.

Babasaheb Ambedkar in politics | sakal

पराभव

मात्र, तिथेही काँग्रेसच्या उमेदवारानंच त्यांचा पराभव केला.

Babasaheb Ambedkar in politics | sakal

निधन

ही आंबेडकरांची शेवटची निवडणूक ठरली.कारण पुढे दोन वर्षांनी म्हणजे 1956 साली त्यांचं निधन झालं.

Babasaheb Ambedkar in politics | sakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Babasaheb Ambedkar | sakal