Pani Puri : अबब! पाणीपुरीचा शोध चक्क द्रौपदीने लावला होता...

निकिता जंगले

पाणीपुरी हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडते स्ट्रीट फुड आहे.

Pani Puri | sakal

पाणीपुरीचं नाव जरी घेतलं तरी सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं.

Pani Puri | sakal

पण तुम्हाला माहिती आहे या टेस्टी पाणीपुरीचा शोध कोणी लावला?

Pani Puri | sakal

पाणीपुरीचा शोध कोणी लावला यावर अनेक मतेमतांतरे आहेत.

Pani Puri | sakal

पण यातली सर्वात फेमस थेरी ही होती की पाणीपुरीचा शोध महाभारत च्या काळी द्रौपदीने लावला. द्रौपदीने पहिली पाणीपुरी बनवली.

Pani Puri | sakal

हे वाचून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. पण या बाबत एक आख्यायिकाही आहे.

Pani Puri | sakal

कुंतामातेने द्रौपदीला स्वयंपाकाच्या पोळ्या बनवण्याचं पीठ अगदी कमी दिलं होतं. अशावेळी पाच पांडवाना कसं जेवायला द्यायचा हा पेच तिच्यासमोर होता.

Pani Puri | sakal

द्रोपदीने शक्कल लढवली आणि एकदम छोट्या छोट्या पुऱ्या बनवल्या. त्या पुरीला एक छोटंसं भोक पाडून त्यात भाजी भरली आणि हीच पहिली पाणीपुरी म्हणून ओळखली जाऊ लागली.

Pani Puri | sakal

अशा प्रकारे पहिल्या पाणीपुरीचा शोध हा द्रौपदीने लावला असे म्हणतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.