ड्रीम गर्लच्या पूजाला अनन्यापेक्षा मिळाले जास्त पैसे!

Vaishali Patil

25 ऑगस्ट

आयुष्मान खुरानाचा मोस्ट अवेटेड कॉमेडी ड्रामा फिल्म 'ड्रीम गर्ल 2' यावर्षी 25 ऑगस्टला रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.

ayushmann khurrana movie dream girl 2 trailer dream girl 2 release date

ड्रीम गर्ल

2019 च्या 'ड्रीम गर्ल' चित्रपटाचा हा सिक्वेल आहे ज्यात आयुष्मान पुन्हा पूजा बनून प्रेक्षकांचं मन जिंकणार आहे.

dream girl 2 star cast fees ayushmann khurrana ananya panday paresh rawal fees know

मानधन

चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. आता या सिनेमासाठी कलाकारांनी किती मानधन घेतलं हे पाहूया.

ayushmann khurrana dream girl 2 first look double role pooja face revealed

आयुष्मान खुराना

आयुष्मान खुरानाने पहिल्या चित्रपटासाठी 25 कोटी रुपये घेतले होते. पण आता त्याने 'ड्रीम गर्ल 2' साठी फक्त 15 कोटी रुपये घेतले आहेत.

dream girl 2 star cast fees ayushmann khurrana ananya panday paresh rawal fees know

अनन्या पांडे

तर 'ड्रीम गर्ल 2' मध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणारी अनन्या पांडेने हिने या चित्रपटासाठी 3 कोटी रुपये घेतले आहेत.

dream girl 2 star cast fees ayushmann khurrana ananya panday paresh rawal fees know | sakal

परेश रावल

याशिवाय परेश रावल यांनी 1.5 कोटी रुपये मानधन घेतले आहे.

dream girl 2 star cast fees ayushmann khurrana ananya panday paresh rawal fees know

राजपाल यादव

राजपाल यादव यांनी 'ड्रीम गर्ल 2'साठी 1 कोटी रुपये घेतले आहेत.

dream girl 2 star cast fees ayushmann khurrana ananya panday paresh rawal fees know

असरानी

असरानी यांनी या चित्रपटातील भुमिकेसाठी 45 लाख रुपये घेतले तर मनोज जोशी यांनी 35 लाखांची कमाई केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

dream girl 2 star cast fees ayushmann khurrana ananya panday paresh rawal fees know