कारल्याचा ज्यूस प्या अन् मधुमेहावर नियंत्रण मिळवा

सकाळ डिजिटल टीम

कारले वरदान

मधुमेहासाठी कारले वरदान ठरते.

Drink Carly juic

गाजराचा रस

कारल्याच्या रसात सम प्रमाणात गाजराचा रस घालून प्या.

Drink Carly juic

रक्तातील साखरेचे प्रमाण

त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.

Drink Carly juic

कारल्याचा रस

सकाळच्या वेळेस कारल्याचा रस घेणे फायदेशीर ठरेते. 

Drink Carly juic

स्वादुपिंडाच्या कार्यास गती

कारले एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट आहे जो इन्सुलिन तयार करणाऱ्या स्वादुपिंडाच्या कार्यास गती देतो. 

Drink Carly juic

स्वादुपिंडात नवीन पेशी

कारले स्वादुपिंडात नवीन पेशी तयार करण्यास मदत करतो.

Drink Carly juic

ग्लुकोजचा वापर

कारले इन्सुलिनचे उत्पादन वाढवते आणि ग्लुकोजचा वापर वाढवून रक्तातील साखर कमी करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drink Carly juic