कढीपत्त्याचे पाणी प्या आणि हे आजार दूर करा

Anuradha Vipat

अनेक फायदे

कढीपत्त्याचे सेवन केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतात.

Drink curry leaves water

प्रतिकारशक्ती

कढीपत्याचे पाणी आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते.

Drink curry leaves water

सर्दी आणि खोकला

कढीपत्याचे पाणी सर्दी आणि खोकल्यासारख्या संसर्गापासून संरक्षण करते.

Drink curry leaves water

उलट्या, जुलाब आणि मळमळ

कढीपत्याचे पाणी उलट्या, जुलाब आणि मळमळ यासारख्या समस्यांपासून सुटका देते

Drink curry leaves water

ऍनिमिया

कढीपत्याचे पाणी ऍनिमियाच्या उपचारात खूप फायदेशीर आहे.

Drink curry leaves water

रक्त शुद्ध करते

कढीपत्याचे पाणी शरीरातील घाण, हानिकारक कण आणि विषारी पदार्थ बाहेर काढून रक्त शुद्ध करते

Drink curry leaves water

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर

कढीपत्याचे पाणी मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drink curry leaves water